Udayanraje Bhosale आज राजिनामा देण्याची शक्यता | Satara

2021-09-13 3

उदयन राजे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार आणि भाजप त प्रवेश करणार या चर्चेला शिक्का मुहुर्त्प झाल्याचे दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार धक्का बसणार आहे. खासदार उदयनराजे भोसले हे आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस त्यांची मनधरणी सुरू होती मात्र त्याला अपयश आले आहे. उदयनराजे हे भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल होणार असून लवकरच ते आपल्या खासदारकीचा राजिनामा देण्याची शक्यता आहे. या राजकीय घडामोडीमुळे भारतीय जनता पार्टीला पश्चिम महाराष्ट्रात आपले बस्तान मांडण्यात मोठी मदत मिळणार आहे.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #UdayanrajeBhosale #bjp #Satara
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Videos similaires